अर्थ : एखाद्याच्या अधीन काम करणारा अधिकारी.
उदाहरण :
तो आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना नेहमी खूश ठेवतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An assistant subject to the authority or control of another.
foot soldier, subordinate, subsidiary, underling