अर्थ : एखादी गोष्ट कामास आणणे.
उदाहरण :
निसर्गाने दिलेल्या सर्व गोष्टी योग्यरीत्या वापराव्यात.
पर्यायवाची : उपयोग करणे, वापर करणे, वापरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
व्यवहार या काम में लाना।
प्रकृति में उपलब्ध संसाधनों का सही तरह से उपयोग करो।