अर्थ : एखाद्याच्या वागण्या बोलण्याची तर्हा.
उदाहरण :
गुप्तहेरांने शत्रुच्या हालचाली टिपल्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी की चाल-ढाल या उसके द्वारा किए जाने वाले कार्य।
आपको अपने पुत्र की गतिविधियों पर ध्यान रखना चाहिए।अर्थ : गुंतागुंतीच्या व्यवस्थेतील हालचाल.
उदाहरण :
वीज गेल्यामुळे शहराचे चलनवलन थांबले
पर्यायवाची : चलनवलन
अर्थ : गतिमान असण्याचा व्यापार.
उदाहरण :
पदार्थाच्या आत होणार्या सूक्ष्म हालचाली आपल्याला सहजासहजी जाणवत नाहीत.
पर्यायवाची : विक्षेप
अर्थ : चालण्याची क्रिया.
उदाहरण :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :