सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गवत, पानाच्या रंगासारखा रंग.
उदाहरण : चित्रकार पोपटाचे पंख हिरव्या रंगाने रंगवित आहे.
पर्यायवाची : हिरवा रंग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह रंग जो हरित वर्ण या घास, पत्ती के रंग जैसा होता है।
Green color or pigment. Resembling the color of growing grass.
अर्थ : किंचित हिरवा रंग असलेला.
उदाहरण : राधिकेने हिरवट रंगाची साडी नेसली होती
पर्यायवाची : हिरवट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
धान की पत्तियों का-सा हल्के हरे रंग का।
अर्थ : गवताच्या रंगाचा.
उदाहरण : गार्डने हिरवा झेंडा दाखवताच गाडी सुटली.
जो हरे रंग का हो।
अर्थ : ज्यात जीवनशक्ती आहे असा.
उदाहरण : पाणी टाकल्याने झाड हिरवेगार होते.
पर्यायवाची : हिरवागार
जो मुरझाया न हो या जिसमें जीवन शक्ति हो।
Characterized by abundance of verdure.
इंस्टॉल करें