सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वाळलेले नाही असा.
उदाहरण : ह्या बागेत सर्व झाडे हिरवीगार आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो सूखा या मुरझाया न हो।
Still wet or moist.
अर्थ : हिरवळीने युक्त.
उदाहरण : त्या हिरव्यागार प्रदेशात कितीही फिरले तरी थकवा जाणवत नव्हता.
जो हरे पेड़-पौधों से भरा हुआ हो।
Characterized by abundance of verdure.
अर्थ : ज्यात जीवनशक्ती आहे असा.
उदाहरण : पाणी टाकल्याने झाड हिरवेगार होते.
पर्यायवाची : हिरवा
जो मुरझाया न हो या जिसमें जीवन शक्ति हो।
इंस्टॉल करें