सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मोठ्याने लहानास एखादी गोष्ट करण्यास सांगणे.
उदाहरण : वडिलांनी सर्वांना घरातच राहण्याची आज्ञा दिली
पर्यायवाची : आज्ञा, आदेश
अर्थ : पत्त्याच्या खेळात डावापुरता ठरलेला वरचढ रंग व त्याचे पान.
उदाहरण : माझ्याकडे हुकमाचा एक्का आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
ताश के खेल में वे पत्ते जो उस खास समय में अन्य पत्तों से अधिक महत्व रखते हैं।
इंस्टॉल करें