अर्थ : मनाला खूप त्रास देणारा.
उदाहरण :
हत्येसारख्या हृदयविदारक घटना आजकाल नेहमीच्याच झाल्या आहेत.
पर्यायवाची : हृदयविदारक
अन्य भाषाओं में अनुवाद :
मन को बहुत अधिक कष्ट पहुँचानेवाला।
हत्या जैसी हृदय-विदारक घटनाएँ आजकल आम हो गयी हैं।