अर्थ : तेरा अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरण :
चौदामधून चार वजा केले की दहाच उरतील.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण :
पुढच्या महिन्याच्या चौदाला दसरा आहे.
पर्यायवाची : 14, चौदा, चौदा तारीख