अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : हातापायांनी पाणी तोडून नदी वगैरेतून जाणे.
उदाहरणे :
पावसाळ्यात मुले गावच्या नदीत पोहतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Travel through water.
We had to swim for 20 minutes to reach the shore.अर्थ : गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो.
वाक्य वापर : गल्लीत गुंडगिरी करणाऱ्या काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवतीच असतो.