अर्थ : अपेक्षित व घटित ह्यांमधील विरोधाभास.
							उदाहरणे : 
							अपेक्षित व घटित ह्यांमधील अंतर पाहता त्यांत विरोधाभास जाणवतो.
							
समानार्थी : अपेक्षित-घटित-अंतर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A trope that involves incongruity between what is expected and what occurs.
irony