अर्थ : काही कारणांमुळे एकमेकांशी न बोलण्याची क्रिया.
							उदाहरणे : 
							तिने आपल्या शेजारणीशी अबोला धरला आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अनबन के कारण किसी से बातचीत न करने की क्रिया, अवस्था या भाव।
उसका अपने पड़ोसी के साथ अबोला चल रहा है।