अर्थ : अशी वस्तू जिचे वर्णन एखाद्या इतर वस्तूसारखी केली गेली आहे ती.
							उदाहरणे : 
							कमलनयनमध्ये कमल उपमेय आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याची उपमा देणे शक्य आहे असा.
							उदाहरणे : 
							साहित्यात प्रत्येक वस्तू उपमेय आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Able to be compared or worthy of comparison.
comparable