अर्थ : शहामृगाच्या जातीचा पक्षी.
							उदाहरणे : 
							किवी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचे, आतून हिरव्या रंगाचे व तपकिरी, केसाळ कवच असलेले फळ.
							उदाहरणे : 
							किवीमध्ये क जीवनसत्त्व असते.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मुख्यत्वे चीन ह्या देशात होणारी, ज्यापासून करड्यारंगाची फळे मिळतात अशी वेल.
							उदाहरणे : 
							किवीची फळे पौष्टिक असतात.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Climbing vine native to China. Cultivated in New Zealand for its fuzzy edible fruit with green meat.
actinidia chinensis, actinidia deliciosa, chinese gooseberry, kiwi, kiwi vine