अर्थ : नाटकात नकारात्मक भूमिकेत किंवा मुख्य नायकाचा प्रतिद्वंद्वी.
							उदाहरणे : 
							रामाला खालनायकाची भूमिका मिळाली म्हणून त्याने काम न करायचे ठरवले
							
समानार्थी : दुष्ट पात्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फिल्म,कहानी आदि के नायक का प्रमुख प्रतिद्वन्द्वी।
इस फिल्म में खलनायक की भूमिका में अमरीशपुरी जी हैं।