अर्थ : एक प्रकारची माशी, ही चावल्याने गांध उठते.
							उदाहरणे : 
							गांधीलमाशी मधमश्यांसारखी पोळे करून राहते
							
समानार्थी : गांधीणमाशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Social or solitary hymenopterans typically having a slender body with the abdomen attached by a narrow stalk and having a formidable sting.
wasp