अर्थ : ज्यातून विशिष्ट आवाज निघतो ते साधन.
							उदाहरणे : 
							माझ्या सायकलीला घंडी बसवायची आहे.
							तिच्या सायकलची घंटी सारखी किण किण करीत होती.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह छोटा उपकरण जिससे ध्वनि उत्पन्न की जाती है या होती है।
घंटी की आवाज़ सुनकर उसने दरवाजा खोल दिया।A hollow device made of metal that makes a ringing sound when struck.
bellअर्थ : घंटी वाजल्याने होणारा आवाज.
							उदाहरणे : 
							गाडी येण्याची पहिली घंटी झाल्यावर खिडकी उघडली गेली.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The sound of a bell ringing.
The distinctive ring of the church bell.