अर्थ : एखाद्या निश्चित केलेली सीमा, स्थान इत्यादीच्या आत करणे.
							उदाहरणे : 
							त्याने जबरदस्तीने दोन लोकांना सिनेमागृहात घुसविले.
							
समानार्थी : घुसवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी निश्चित सीमा, स्थान आदि के भीतर करना।
उसने जबरदस्ती दो लोगों को सिनेमा-घर में घुसा दिया।