अर्थ : एखाद्या गोष्टीला चोहीकडून वेढण्याची क्रिया.
							उदाहरणे : 
							मराठ्यांनी किल्ल्याला गराडा घातला
							
समानार्थी : गराडा, विळखा, वेढा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The action of an armed force that surrounds a fortified place and isolates it while continuing to attack.
beleaguering, besieging, military blockade, siegeअर्थ : शेंडीभोवती वर्तुळाकार राखलेले केस.
							उदाहरणे : 
							संजाबातून त्याची शेंडी डोकावत होती.
							
समानार्थी : संजाब