अर्थ : कडबोळ्याच्या आकाराचा, पेटवले असता ठिणग्या ढाळत भुईवर भिगरीसारखे गरगर फिरणारा एक फटाका.
							उदाहरणे : 
							मुले भुईचक्र लावून त्याभोवती नाचत होती.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक तरह का पटाखा जो किसी सतह पर गोल-गोल घूमता है।
वह चकरी चला रहा है।अर्थ : जुगार खेळण्याचे चक्रीसारखे उपकरण.
							उदाहरणे : 
							त्याने चक्रीवर आपले पैसे लावले.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Game equipment consisting of a wheel with slots that is used for gambling. The wheel rotates horizontally and players bet on which slot the roulette ball will stop in.
roulette wheel, wheel