अर्थ : पाहार्याकरता, बंदोबस्ताकरता ठेवलेल्या शिपायांचे ठिकाण.
							उदाहरणे : 
							शहरात आज एका चौकीवर चरसने भरलेला ट्रक पकडला गेला.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी, तिचे राखण वा अडवणूक करण्यासाठी माणसे नेमून करायची कृती.
							उदाहरणे : 
							औरंगजेबाने वाड्याभोवती पहारे बसवले
							
समानार्थी : पहारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :