अर्थ : काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी.
							उदाहरणे : 
							कासारणीने सुंदर छंद आणले होते.
							
अर्थ : नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण.
							उदाहरणे : 
							सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत.
							
अर्थ : वर्ण, मात्रा इत्यादी वृत्तानुसार काव्याची केलेली रचना.
							उदाहरणे : 
							छंदाचा अभ्यास छंदशास्त्रात केला जातो.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :