अर्थ : जावा ह्या प्रांतात बोलली जाणारी भाषा.
							उदाहरणे : 
							त्याने जावानीज बोलायला शिकली आहे.
							
समानार्थी : जावानीज भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जावा द्वीप के लोगों की भाषा।
उसने जावाई बोलना सीख लिया है।The Indonesian language spoken on Java.
javaneseअर्थ : जावानीज भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
							उदाहरणे : 
							जावानीज साहित्य प्रामुख्याने वृत्तबद्ध आहे.
							
अर्थ : जावा द्वीपाचा वा त्याच्याशी संबंधित.
							उदाहरणे : 
							जावानीज लोक इस्लाम धर्माचे असले तरी त्यांच्यात पुष्कळ हिंदू चालीरीती आढळतात.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जावा द्वीप का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
जावाई मंदिर के बाहर दर्शकों की भीड़ लगी है।