अर्थ : निष्कारण इकडे-तिकडे भटकण्याची क्रिया.
							उदाहरणे : 
							तो काहीही काम-धंदा न करता दिवसभर टवाळकी करत असतो.
							
समानार्थी : उडाणटप्पूपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्यर्थ इधर-उधर घूमने की क्रिया, अवस्था या भाव।
वह कुछ काम-धाम करने की बजाय दिन-भर आवारागर्दी करता रहता है।