अर्थ : दैवतेच्या प्रतिमेचा ठसा उमटवलेला धातूच्या पत्र्याचा तुकडा.
							उदाहरणे : 
							अण्णांनी सोनाराकडून अंबाबाईचा एक चांदीचा टाक करून घेतला.
							
समानार्थी : टाक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धातु की चद्दर पर बना हुआ देवता या पूर्वज का ठप्पा या छाप।
पिताजी ने सुनार से अंबाबाई देवी का एक चांदी का टाँक बनवाकर लिया।