अर्थ : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
							उदाहरणे : 
							आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
							
समानार्थी : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, पसरवणे, पसरवून घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : फेकण्याचे किंवा टाकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
							उदाहरणे : 
							मालकीणीने नौकराकडून कचरा टाकून घेतला.
							
समानार्थी : फेकून घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :