अर्थ : आशेचा अभाव.
							उदाहरणे : 
							परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
							
समानार्थी : अंधकार, अंधार, नैराश्य, हताशपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessअर्थ : पूर्ण न झालेली आशा.
							उदाहरणे : 
							तिची आशा निराशेत बदलून गेली.