अर्थ : स्वजनांव्यतिरिक्त इतरांच्या उपयोगी पडणारी व्यक्ती.
							उदाहरणे : 
							सध्याच्या काळात सुद्धा परोपकार्यांची कमी नाही.
							
समानार्थी : परोपकारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Someone who makes charitable donations intended to increase human well-being.
altruist, philanthropistअर्थ : स्वजनांव्यतिरिक्त इतरांच्या उपयोगी पडणारा.
							उदाहरणे : 
							परोपकारी माणसे स्वार्थ त्यागून कार्य करतात.
							
समानार्थी : परोपकारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :