अर्थ : गळून पडलेली पाने.
							उदाहरणे : 
							झाडाखाली पाचोळा जमला होता.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मळणी केलेल्या धान्यातील बारीक कोंडा, भूस इत्यादी.
							उदाहरणे : 
							धान्य पाखडून पाचोळा काढून टाकला
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :