अर्थ : एखादी गोष्ट खड्यात घालून त्यावर माती घालणे.
							उदाहरणे : 
							मुसलमान लोकांत प्रेत जमिनीत पुरतात.
							
समानार्थी : गाडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कमी न पडणे.
							उदाहरणे : 
							हे जेवण चार लोकांना पुरेल.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :