अर्थ : साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती.
							उदाहरणे : 
							तो मुलगा खूपच हुशार आहे
							
समानार्थी : पोरगा, पोरगे, मुलगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A youthful male person.
The baby was a boy.अर्थ : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.
							उदाहरणे : 
							मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.
							
समानार्थी : कन्यका, कन्या, पोरगी, मुलगी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A youthful female person.
The baby was a girl.