अर्थ : प्रयत्न करून.
							उदाहरणे : 
							आपल्याला लाभलेला हा वाङ्मयठेवा आपण प्रयत्नपूर्वक जपायला हवा.
							
समानार्थी : प्रयत्नाने, सायासाने
इतर भाषांमध्ये अनुवाद :
In a laborious manner.
Their lives were spent in committee making decisions for others to execute on the basis of data laboriously gathered for them.