अर्थ : अपराधाची शिक्षा म्हणून तुरुंगात राहण्याची क्रिया.
							उदाहरणे : 
							तिळकांनी तुरुंगवासातही गीतारहस्य ह्यासारखा ग्रंथ लिहिला.
							
समानार्थी : तुरुंगवास, बंदीवास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A state of being confined (usually for a short time).
His detention was politically motivated.