अर्थ : एखाद्यास झोपणे इत्यादीसाठी अंथरूण-पांघरूण उपलब्ध करून देणे.
							उदाहरणे : 
							गावकर्यांनी साधूला रात्र काढण्यासाठी बिछाना दिला.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी को सोने आदि के लिए बिस्तर उपलब्ध करना।
गाँववालों ने साधु को रात गुजारने के लिए बिस्तर दिया।