अर्थ : क्रिक्टच्या खेळात चेंडू खेळायची लाकडी फळी.
							उदाहरणे : 
							बाबांनी मला नवीन बॅट आणून दिली.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The club used in playing cricket.
A cricket bat has a narrow handle and a broad flat end for hitting.अर्थ : रबराचे वेष्टण असलेली, टेबल टेनिस खेळण्यासाठी वापरात येणारी लाकडाची फळी.
							उदाहरणे : 
							बॅट एकीकडून गुळगुळीत व एकीकडून खरबरीत असते.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
टेबल-टेनिस खेलने में प्रयुक्त एक चपटा खेल उपस्कर।
कुछ बैट की सतह चिकनी और कुछ बैट की सतह खुरदुरी होती है।