अर्थ : ज्यात अजून काही मावणार नाही अशा स्थितीत असलेला.
							उदाहरणे : 
							त्याने आपल्या भरलेल्या पोटावरून हात फिरवला.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्यात जागा रिकामी नाही असा.
							उदाहरणे : 
							त्याने माझ्या हातात दूधाने भरलेला ग्लास दिला.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Containing as much or as many as is possible or normal.
A full glass.अर्थ : खाते अथवा वही ह्यात नोंदविलेला.
							उदाहरणे : 
							नोंदविलेले तपशील तपासावे लागतील.
							
समानार्थी : नोंदलेला, नोंदविलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.
							उदाहरणे : 
							लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Completed to perfection.
fulfilled