अर्थ : चार खांबांवर उभारलेली, जंगलात शिकारीसाठी केलेली बसण्याची जागा.
							उदाहरणे : 
							शिकारी मचाणावर बसून वाघाची वाच पाहत होता.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिकार खेलने के लिए चार लट्ठों पर बाँधकर बनाया हुआ ऊँचा स्थान।
शिकारी मचान पर बैठकर शिकार का इंतजार कर रहा है।