पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माकडटोपी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माकडटोपी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डोके, कान, कपाळ झाकून, चेहरा मोकळा ठेवून, गळ्यापर्यंत येणारी लोकरीची टोपी.

उदाहरणे : ह्या थंडीमुळे सतत माकडटोपी घालून फिरावे लागते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर, कान और माथे को ढँकनेवाली गले तक की टोपी।

बच्चों को बाहर भेजने से पहले बंदर-टोपी पहनाओ।
बंदर टोपी, बंदर-टोपी, मंकी कैप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.