अर्थ : आकारमान मोजण्याचे भांडे.
							उदाहरणे : 
							दुकानदाराने मापाने ज्वारी मापून दिली
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पात्र जिससे आयतन मापा जाता है।
दुकानों में आयतन मापी पात्र से मापकर तेल बेचा जाता है।अर्थ : प्रमाणने मोजून निश्चित करण्याचे साधन.
							उदाहरणे : 
							ह्याच्यात दोन माप दूध घाल.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह साधन जिससे कुछ मापा जाए।
यह एक लीटर का मापक है।Instrument that shows the extent or amount or quantity or degree of something.
measuring device, measuring instrument, measuring system