अर्थ : एक प्रकारचे गाजरासारखे, पांढर्या रंगाचे मूळ.
							उदाहरणे : 
							आज आईने मुळा किसून त्याची कोशिंबीर केली आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Pungent fleshy edible root.
radishअर्थ : ज्याला गाजरासारखे पांढर्या रंगाचे कंद येतात अशी एक वनस्पती.
							उदाहरणे : 
							मुळ्याच्या पानांची भाजी करतात.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :