अर्थ : शस्त्र इत्यादींचा हातात धरावयाचा भाग.
							उदाहरणे : 
							खिळा ठोकता ठोकता हतोड्याची मूठ तुटली
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : हाताची बोटे मिटली असता होणारी रचना.
							उदाहरणे : 
							माझ्या मुठीत काय आहे ते ओळख पाहू?
							
समानार्थी : मुष्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :