अर्थ : लोकरीचे कपडे विणण्याची सुईसारखी धातुची पातळ सळी.
							उदाहरणे : 
							सुप्रिया विणकामाच्या सुईने टोपडे विणत होती.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Needle consisting of a slender rod with pointed ends. Usually used in pairs.
knitting needle