अर्थ : काम करता करता थकल्यामुळे आराम करणे.
							उदाहरणे : 
							वाटसरू झाडाखाली विश्रांती घेत होते.
							
समानार्थी : आराम करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
काम करते-करते थककर आराम करना।
राही पेड़ के नीचे सुस्ता रहा है।Take a short break from one's activities in order to relax.
breathe, catch one's breath, rest, take a breather