अर्थ : फक्त व्यक्तीशी स्वतःशी संबंधित.
							उदाहरणे : 
							दुसर्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावू नये
							
समानार्थी : खाजगी, खासगी, वैयक्तिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Confined to particular persons or groups or providing privacy.
A private place.अर्थ : स्वतःला आलेला.
							उदाहरणे : 
							हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :