अर्थ : एखाद्या वस्तूची मोठ्या प्रमाणात एकसारखा होणारा मारा.
							उदाहरणे : 
							दगडांच्या भडीमारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
							
समानार्थी : भडिमार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : स्फोटक वस्तूचे लागोपाठ केलेले स्फोट.
							उदाहरणे : 
							त्यांनी दारुगोळ्याची एकच सरबत्ती केली.
							
समानार्थी : भडिमार