अर्थ : सीमांनी बांधला गेलेला.
							उदाहरणे : 
							ह्या घटनेकडे सीमित दृष्टिकोनातून पाहता कामा नये
							
समानार्थी : मर्यादित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याची सीमा निश्चित केली आहे असा.
							उदाहरणे : 
							सीमांकित क्षेत्राबाहेर कैदी जाऊ शकत नाहीत.
							
समानार्थी : सीमांकित
इतर भाषांमध्ये अनुवाद :