अर्थ : ज्यात साबण विरघळतो व फेस अधिक येतो असे कमी खनिज असलेले पाणी.
							उदाहरणे : 
							सुफेन पाण्यात कपडे स्वच्छ निघतात
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Water that is not hard (does not contain mineral salts that interfere with the formation of lather with soap).
soft water