अर्थ : सैन्यातील एक छोटा अधिकारी.
							उदाहरणे : 
							श्यामचे वडील सेनेत सुभेदार आहेत.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सुभ्यावरील अधिकारी किंवा शासक(प्राचीन काळी विशेषतः मुघल काळात).
							उदाहरणे : 
							बादशहाने खुश होऊन शिपाईला सुभेदार बनवले.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी सूबे का प्रधान या शासक (प्राचीन काल में विशेषकर मुगल काल में)।
बादशाह ने प्रसन्न होकर एक सिपाही को सूबेदार बना दिया।A governor of a province in ancient Persia.
satrap