अर्थ : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
							उदाहरणे : 
							गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
							
समानार्थी : देवघेव, देवाणघेवाण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याचे काम किंवा हित करून त्या मोबदल्यात त्याच्याकडून आपले एखादे काम किंवा हित करवून घेतले जाते असा व्यवहार.
							उदाहरणे : 
							त्यला हा सौदा मान्य नाही.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसा व्यवहार जिसमें किसी का कोई काम या हित करके उसके बदले में उससे अपना कोई काम या हित कराया जाता हो।
उन्हें सौदा अच्छा नहीं लगा।