अर्थ : हरण करण्याजोगा.
							उदाहरणे : 
							हरणीय वस्तू लपवून ठेवा.
							
समानार्थी : हरण करण्याजोगा, हरण्याजोगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : लुटून नेण्यास योग्य किंवा हरण करण्याजोगा.
							उदाहरणे : 
							गाडीतून जाताना हरणीय वस्तू सांभाळून ठेवाव्यात.