अर्थ : हसू उत्पन्न करणारा.
							उदाहरणे : 
							त्यांने हास्यकारक लेख लिहिले.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Arousing or provoking laughter.
An amusing film with a steady stream of pranks and pratfalls.अर्थ : हास्याने युक्त असा.
							उदाहरणे : 
							हे नाटक हास्यपूर्ण आहे.
							
समानार्थी : हास्यपूर्ण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Arousing or provoking laughter.
An amusing film with a steady stream of pranks and pratfalls.